नांदेड जिल्ह्यातील सर्वांगीण घडामोडींचा आढावा

सप्रेम नमस्कार

नांदेड वैभव हा ब्लॉग जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आम्ही अर्पण करत आहोत,जिल्ह्यातील सांस्कृतिक ,सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,साहित्यिक,औद्योगिक अशा विविध क्षेत्रातील घडामोडींना या ब्लॉगद्वारे सर्व नागरिकांपर्यंत पोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे.विविध समस्या,तक्रारींना सार्वजनिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठीही आम्ही कटिबद्ध आहोत.विविध क्षेत्रातील नवोदितांना या माध्यमातून संधी देण्याचीही आमची ही धडपड आहे.आपल्याला आनंद मिळवून देणाऱ्या आपल्या घरातील मंगल प्रसंगांनाही आम्ही आपल्या इच्छेनुसार प्रसिद्धी देणार आहोत,प्रासंगिक कविता,सुंदर फोटो,अचूक ओळख व माहिती याद्वारे आपल्या आनंदात भर घालण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत,या ब्लॉग वर आल्यानंतर आपल्याला सहजपणे वावरता यावे यासाठी मुखपृष्ठभागावरच आम्ही विविध लिंक उपलब्ध केल्या आहेत,भविष्यात  आपल्या साठी  अजून बरेच काही उपक्रम आम्ही राबवणार आहोत,विनंती एव्हढीच की "जूडे रहो"

                                                     श्रीकांत देव
                                                                                                         पत्रकार

.

Staff

Editor-in-Chief

  • Black Twitter Icon
  • Black LinkedIn Icon

Production Specialist

  • Black Twitter Icon
  • Black LinkedIn Icon

Sales

  • Black Twitter Icon
  • Black LinkedIn Icon