कोलंबी येथे विरपुरुष महाराणा प्रतापसिंहजी यांची जयंती साजरी


नायगाव दि 10 - तालुक्यातील कोलंबी येथे पराक्रमी विरपुरुष महाराणा प्रतापसिंहजी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली

येथील ग्राम पंचायत कार्यालयात कोविड 19' नियमावलीचे पालन करून उत्साहपूर्ण वातावरणात महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी सरपंच श्रीमती शशिकलाबाई गोविंदराव बैस यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या वेळी विशेष अतिथी म्हणून ग्रामविकास अधिकारी तथा तालुकाध्यक्ष ग्रामसेवक संघटना टी.जी. रातोळीकर ,तलाठी हेमंत ऐसेकर हे उपस्थीत होते.

या कार्यक्रमात माजी सरपंच शिवदत्त पोतलवाड,उत्तम गवाले, शिवाजी पा. सोनमकर ,दादाराव पा.शिंदे,प्रल्हाद गोविंद बैस, बालाजी पांडुरंग परिहार, मधुकर मलबाजी बैस, राजू हानमंत पोललवाड, प्रविण बैस, बाबाराव पा.शिंदे, केरबा पा० शिंदे, हानमंत घोनशेटबाङ, मारोती पांचाळ, गोविंद डुबूकवाड, मनोहार बैस, अरविंद लांडगे, विजय बैस, कारभारी बैस संजय बैस, केशव बैस, रोहित बैसू, महेश बैस, आनंद बैस, रामकिशन बैस श्याम कचवे, मदन बैस आदी ग्रामस्थ व एल बी कोत्तावार अन्य ग्रा.प. कर्मचारी उपस्थित होते.


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि