सौ.अनुराधा मुरलीधर देशपांडे यांचे दुःखद निधन


नांदेड,दि 13- सौ अनुराधा मुरलीधर देशपांडे कुष्णुरकर यांचे अल्पशा आजाराने नांदेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेताना दिनांक 12 एप्रिल 2021 रोज सोमवारी सायंकाळी 4 वा दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 75 वर्षे होते. त्या मूळ कुष्णुर ता.नायगाव येथील रहिवासी असून सध्या ग्रीन पार्क सोसायटी शिवराय नगर तरोडा खुर्द नांदेड येथे राहत होत्या.त्यांच्या पश्चात पती,दोन मुले, दोन मुली,सुना, जावई, नातवंडे, असा परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर दि.13 एप्रिल रोज मंगळवारी दुपारी 12.30.वा नांदेड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या सेवानिवृत्त बरबडा केंद्र प्रमुख मुरलीधर त्र्यंबकराव देशपांडे कुष्णुरकर यांच्या पत्नी होत. सौ अनुराधा देशपांडे यांच्या निधनामुळे तीव्र हळहळ व्यक्त होत आहे

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि