श्रीमती पार्वतीबाई शिंदे यांचे दुःखद निधन



नायगाव दि 22-.मांजरम ता नायगाव येथील जेष्ठ नागरिक पार्वतीबाई गोविंदराव पाटील शिंदे लाहीपिटे.यांचे वयाच्या 80 व्या वर्षी वृध्दापकाळाने राहत्या घरी दि 22.4.2021.रोजी मध्यरात्री एक वाजता दुःखद निधन झाले ,दि 22.4.2021.रोजी गुरूवारी सकाळी अकरा वाजता मांजरम येथे त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.श्रीमती पार्वतीबाई शिंदे यांच्या पश्चात तीन मुले,सुना, एक मुलगी. नातवंडे असा मोठा परिवार आहे.सेवानिवृत्त केंद्रप्रमुख शेषेराव पुडा पा.शिंदे गुरुजी यांच्या त्या भावजयी होत.


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि