सामाजिक उपक्रमाच्या उद्देशाने संत रोहिदास महाराज यांची जयंती द लिटल स्टेप्स शाळेत साजरी


नायगाव दि 27- येथील लिटल स्टेप्स शाळेत सामाजिक उपक्रमाच्या हेतूने संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती शनिवार दिनांक 26 रोजी च्या माध्यमातून उत्साहात साजरी करण्यात आली.

जयंती साजरीकरणाच्या निमित्ताने द लिटल स्टेप इंग्लिश स्कूल मध्ये पंकज हणमंत पाटील चव्हाण यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी ,माजी नगराध्यक्ष विजय भालेराव, दयानंद भालेराव, बालाजी भालेराव ,माधव भालेराव , शिवाजी पाटील चव्हाण , .माणिक पा.चव्हाण, गोविंद पाटील हिवराळे,मद्येवाड मामा, जयवंतसर ,बेळगे, शेख माजीत, सभाजी पांचाळ शिवानंद पांचाळ सचीन फुलांरी बाळु, ईबितवार माधवराव सोनटक्के आदी उपस्थित होते,

कार्यक्रम यशस्विते साठी आयोजक तथा संत रविदास महाराज युवा मित्र मंडळ नायगांव चे अध्यक्ष कांबळे राजेंद्र ,संतोष हवेलीकर, पांडुरंग हवेलीकर ,सजेय सोनटक्के नागेश भालके राजु वागमारे सदिप बालकेडे मोहन गधारे आमेल दुधबे साई गधारे व सर्व मित्र परिवार रविदास नगर नायगांव हे उपस्थित होते.


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि