नरसी येथे श्रावण पाटील भिलवंडे यांच्या कार्यालयात शिवजन्मोत्सव साधे पणाने साजरा



नायगाव दि 19- नरसी येथे भाजप जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे यांच्या संपर्क कार्यालयात शिवजन्मोस्तव कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर अंत्यत साधेपणाने शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साजरा करण्यात आला.

या वेळी जेष्ठ पत्रकार बाळासाहेब पांडे यांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.भाजप जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे ,माजी सरपंच गजानन पा.भिलवंडे,डाकेजी, अंजनीचे सरपंच महेश हांडे, पत्रकार गंगाधर गंगासागरे,याच्यासह शिवप्रेमी मावळे उपस्थित होते.

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि